Suresh Dhas  
Video

Suresh Dhas : 'मैत्री संपली... माझ्या खुनाचा कट रचला', धसांचा खळबळजनक दावा | VIDEO

Suresh Dhas News : साम टिव्हीसोबत बोलताना सुरेश धस यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि सुरेश धसला हरणाचं मास त्या खोक्याने पुरवल्याचा आरोप केला.

Namdeo Kumbhar

खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा प्लॅन होता, अशी धक्कादायक माहिती आमदार सुरेश धस यांनी साम टिव्हीशी बोलताना दिली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांचे नाव न घेता हे कोणी केलं हे माहीत आहे, असंही सुरेश म्हणालेत.

बिष्णोई समजाच्या दहा ते बारा लोकांना मुंबईत येऊन उपोषणाला बसवले. ते विमानाने आणले गेले आणि ते ही सुरेश धस ला हरणाचं मांस खोक्याने पुरवले असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला. ह्यात कोण कोण लोकं आहेत हे मला माहिती आहे. ते मी सांगेन. आता ते कुठल्या टोकाला जात आहेत, त्यामुळे ती मैत्री कशी राहणार आहे, ही बाब मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, असे सुरेश धस म्हणाले.

परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि म्हणाले सुरेश धसला हरणाचं मास त्या खोक्याने पुरवलं आहे. मुळात 16 वर्ष मी माळकरी राहिलेला माणूस आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी थोडाफार मास खात असेल मात्र हरणापर्यंत मी गेलेलो नाही, असे धस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT