Special Report : वामन म्हात्रेंमुळे शिंदे गट अडचणीत? महिला पत्रकाराशी बोलताना म्हात्रेंनी लाज सोडली SAAM TV
Video

Special Report : वामन म्हात्रेंमुळे शिंदे गट अडचणीत? महिला पत्रकाराशी बोलताना म्हात्रेंनी लाज सोडली

Shivsena Leader Waman Mhatre Abused To Women Reporter : शिवसेना शिंदे गटाचेे बदलापूर शहराध्यक्ष वामन म्हात्रे सध्या एका अर्वाच्च विधानामुळे चर्चेत आले आहेत, बदलापूर प्रकरणावर महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता म्हात्रेंकडून तिला अत्यंत खालच्या भाषेत उत्तर देण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या सविस्तर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलापूर अत्याचार प्रकरणाने राज्यासह संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे.बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून तब्बल १२ तास रेलरोको आंदोलन करण्यात आले. अशातच शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराला घाणेरडी भाषा वापरली. वामन म्हात्रे यांच्या निर्लज्जपणामुळे सर्व स्तरांमध्ये संतापाची लाट पसरलीय. बदलापुरात वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना म्हात्रे नेमकं काय म्हटले ते त्यांच्याच तोंडून ऐकूयात, पाहूयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT