Shivaji maharaj waghnakhe  Saam TV
Video

Shivaji Maharaj Waghnakhe News : शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात किती दिवस असणार?

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली आहेत. यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Tushar Ovhal

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी जी वाघनखं वापरली होती. ती वाघनखं राज्य सरकारने लंडनहून राज्या आणली आहे. लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयाने आधी एक वर्षासाठी ही वाघनखं महाराष्ट्राला दिली होती. पण संपूर्ण राज्यात या वाघनखाचे प्रदर्शन करायचे आहे म्हणून तीन वर्ष ही वाघनखं राज्यात राहतील अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी दिली आहे. दुसरीकडे इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी ही वाघनखं महाराजांची नाहीत असा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT