Siddharth Kharat sword dance 
Video

लग्नाच्या वरातीत ठाकरेंचा आमदार तलवार घेऊन बेफाम होऊन नाचला|VIDEO

Siddharth Kharat sword dance : उबाठा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या लग्नात तलवार घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सार्वजनिक प्रतिनिधी असूनही त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याची चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Shiv Sena MLA Siddharth Kharat Dances with Sword at Wedding : मेहकर विधानसभा मतदारसंघाचे उबाठा पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा लग्नाच्या वरातीत तलवार घेऊन गाण्याच्या तालावर थिरकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माजी प्रशासकीय अधिकारी असलेल्या खरात यांना कायद्याचे ज्ञान असूनही, लोकप्रतिनिधी म्हणून असे वर्तन त्यांच्याकडून चुकीचे मानले जात आहे. महाराष्ट्रात यापूर्वी लग्नात तलवार घेऊन नाचल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वी बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरही मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता प्रशासन आमदार खरात यांच्यावर काय कारवाई करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावतीत प्रशासकीय बदल! तहसीलदार विजय लोखंडे निलंबित, संतोष आठरे यांची नियुक्ती

Maharashtra News Live Update: चमत्काराचे दावे करून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या खरातची दिवाळी तुरुंगातच

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला, पण ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी येणार? अपडेट आली समोर

Pune Death News : प्रसिद्ध कलाकाराचे निधन; दिवाळी पहाटच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा झटका, संगीत विश्वात हळहळ

Liver Damage : लिव्हर खराब होण्यापूर्वी हातांवर दिसतात 'हे' ७ संकेत; लगेच सावध व्हा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT