Sanjay Raut Under Medical Observation Saam Tv
Video

मोठी बातमी! खासदार संजय राऊत फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी दाखल

Sanjay Raut Under Medical Observation: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना तातडीने फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Bhagyashree Kamble

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत खालवली आहे. आज सकाळी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, नंतर राऊत यांना रूग्णालयात अॅडमिट केले असल्याचं वृत्त समोर आलंय. सध्या त्यांना उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

काही दिवसांपूर्वी फोर्टिस रूग्णालयात संजय राऊत यांनी रक्त तपासणी केली होती. मात्र, अचानक त्यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना तातडीने फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संजय राऊत सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

SCROLL FOR NEXT