Yamini Jadhav Meet Raj Thackeray  SAAM TV
Video

Yamini Jadhav Meet Raj Thackeray | राज ठाकरे यामिनी जाधवांसाठी सभा घेणार? भेटीत काय ठरलं?

दक्षिण मुंबईतून शिंदे गटाने यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामिनी जाधव यांनी नुकतंच राज ठाकरे यांची भेट घेतली. सभेसाठी ही भेट घेतल्याचे यामिनी जाधव यांनी सांगितले.

Saam TV News

दक्षिण मुंबईतून शिंदे गटाने यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामिनी जाधव यांनी नुकतंच राज ठाकरे यांची भेट घेतली. सभेसाठी ही भेट घेतल्याचे यामिनी जाधव यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. कल्याण लोकसभेसाठी राज ठाकरे सभा घेणार असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जाहीर केले होते. आता राज ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Signs of brain tumor: मेंदूमध्ये तयार होत असलेल्या गाठीला कसं ओळखाल? शरीरात दिसणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Monsoon Update : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसणार ; जाणून घ्या सविस्तर

GK: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

SCROLL FOR NEXT