Shital Devrukhkar joins BJP in the presence of Maharashtra BJP president Ravindra Chavan ahead of municipal elections. Saam Tv
Video

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत ठाकरे गटाच्या उपनेत्याचा राजीनामा, पक्षात खळबळ|VIDEO

Shital Devrukhkar Joins BJP Due To Ticket Denial: ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपनेत्या शितल देवरुखकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला.

Omkar Sonawane

अजय दुधाने, साम टीव्ही

ऐन निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सेनेट सदस्य शितल देवरुखकर यांनी उल्हासनगर मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शितल देवरुखकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, शितल देवरुखकर या मुंबई महापालिकेच्या 51 क्रमांकाच्या वार्ड मधून इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी होत्या मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज होत्या आपले फोन उचलले गेले नाहीत आपल्याला आपल्या मेसेजला उत्तर देण्यात आलं नाही त्यामुळे आपण नाराज असल्याचं देवरुखकर यांनी सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :अहिल्यानगर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार ठरला बिनविरोध...

Dog Behavior: रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध

नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने; दगडूशेठ गणपती मंदिरात उसळला जनसागर|VIDEO

तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात ठाकरे गटाची मोठी खेळी; जुन्या मैत्रिणीला रिंगणात उतरवलं, चुरशीची लढत होणार

Hirvi Mirchi Thecha Recipe: गावरान हिरव्या मिरचीचा ठेचा, ही रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT