Special Report: शिंदेंच्या आमदाराने तलवारीने कापला केक, व्हिडीओ होतोय व्हायरल  Saam TV
Video

Special Report: शिंदेंच्या आमदाराने तलवारीने कापला केक, व्हिडीओ होतोय व्हायरल

Sanjay Gaikwad News: शिंदे गटाच्या आमदारांनी मुलाच्या वाढदिवसात तलवारीने कापला केक.

Uday Satam

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात सापडलेत...यंदा हा वाद तलवारीचा आहे...आमदार संजय गायकवाडांनी तलवारीनं केक कापलाय..मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत...तर त्यावर त्यांनी अकलेचे तारे तोडलेत...काय केलंय शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनी पाहूया...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दौऱ्यावरील खर्च टाळा, तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा, छावा संघटनेची मागणी

Chanakya Niti: भांडणं टाळायचीयेत आणि मान-सन्मान मिळवायचा? या 7 गोष्टी लक्षात ठेवा

भाजी कोण बनवणार? मजुरांमध्ये तू तू मैं मैं; हत्या करून मृतदेह शेतात पुरला

Gold Mangalsutra Bracelet: 22 कॅरेट सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र ब्रेसलेट, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Dalchiniche Pani: १५ दिवस प्या दालचिनीचे पाणी, वजन कमी होण्यासह होतील ६ जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT