Shinde Sena candidate Sumit Wanjale seen campaigning outside Matoshree during Mumbai civic elections. Saam Tv
Video

ठाकरे कुटुंब आमचे मतदार, शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर, नेमकं काय घडलं? VIDEO

Shinde Sena Candidate Visits Matoshree For Election Campaign: मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सुमित वांजळे थेट मातोश्रीवर प्रचारासाठी पोहोचले.

Omkar Sonawane

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुमित वांजळे यांनी थेट उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर प्रचारासाठी पोहोचले. ठाकरे कुटुंब हे आमचे मतदार आहेत. आम्हाला त्यांना भेटायचे असून आमचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडायचे आहेत, असे वांजळे मातोश्रीच्या सुरक्षारक्षकांना म्हणाले. वांजळे मातोश्री बाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांना म्हणाले, आम्ही प्रचारासाठी आलो आहोत. याच प्रभागातून आम्ही निवडणूक लढवतो आहे. मतदारांना भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. ठाकरे कुटुंबातील कुणीही भेटले तरी चालेल अशी विनंती सचिन वजाळे यांनी केल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT