Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

Manasvi Choudhary

पारंपारिक लूक

दिवाळीत महिला खास मराठमोळा लूक करतात. अस्सल पारंपारिक लूकसाठी खणाची साडीही कायमच ट्रेंडमध्ये असते.

Khan Saree Designs | Social Media

खणाची साडी

तुम्हालाही यंदा खणाची साडी असा लूक करायचा असेल तर लेटेस्ट नवीन डिझाईन्सच्या साडी निवडा. खणाच्या साडीमध्ये अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न्स आहेत.

Khan Saree Designs

कॉन्ट्रास्ट बॉर्डर खण साडी

प्लेन साडीऐवजी बॉर्डर असलेली खणाची साडी तुम्ही निवडू शकता. ही साडी खुपच सुंदर दिसते.

Classic Contrast Border Khan Saree

ब्रोकेड आणि जरी वर्क खण साडी

दिवाळीच्या संध्याकाळच्या पार्टीसाठी किंवा पूजेसाठी जरी, ब्रोकेड खणाची साडी निवडा.

Brocade & Zari Work Khan

पेस्टल शेड्स आणि मॉडर्न फ्यूजन खण साड्या

डार्क कलरऐवजी तुम्ही पिस्ता हिरवी, लॅव्हेंडर, पीच आणि रोझ पिंक यां सॉफ्ट पेस्टल शेड्समधील खण साड्या निवडा या साड्यांना सध्या मागणी आहे.

Pastel Shades Khan Sarees

मयूर मोटिफ खण साडी

खण कापडावर पारंपारिक मोराची डिझाईन, वेलबुट्टी किंवा राऊंड मोटिफ्सची नक्षी असलेल्या साड्या तुम्ही निवडू शकता.

Peacock & Traditional Motifs

डिझायनर खण साडी

ज्यांना थोडा मॉडर्न लूक करायचा आहे त्यांच्यासाठी सिल्क किंवा शिफॉन कापडामध्ये खणाच्या साड्या निवडा. .

Half-and-Half Khan Saree | Social Media

NEXT: Best Wallet Colors for Financial Growth: पैशात वाढ होण्यासाठी कोणत्या रंगाचे पाकीट व पर्स वापरावी?

Best Wallet Colors for Financial Growth
येथे क्लिक करा...