Shinde group MLA Prakash Surve faces backlash over his controversial statement comparing Marathi and Hindi. Saam Tv
Video

मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी; माय मरो पण मावशी जगो, शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान | VIDEO

Prakash Surve Controversial Statement: शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी "मराठी माझी आई, हिंदी माझी मावशी" असं वक्तव्य करत मोठा वाद ओढवून घेतलाय.

Omkar Sonawane

राज्यात मराठी-अमराठी वाद सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक भयानक विधान करून वाद ओढून घेतला आहे. प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मराठी माझी आई आहे तर उत्तर भारतीय माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मारायला नाही पाहिजे, कारण मावशी जास्त प्रेम करते. असे वादग्रस्त विधान केले आहेत. त्यामुळे एक प्रकारे मराठी विरुद्ध अमराठी वादामध्ये प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे.

प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ मनसे नेते नयन कदम यांच्याकडून ट्विट करण्यात आला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का? मराठी मेली तरी चालेल स्वतःच्या आईला मारून युपीची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपकडून गायिका अंजली भारती यांच्यावर कारवाईची मागणी

Union Budget 2026-27 : यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक, पहिल्यांदाच...; लाइव्ह अपडेट्स कधी आणि कुठे बघाल?

महायुतीने निकालाआधी उधळला गुलाल; कोकणात तब्बल २५ उमेदवार बिनविरोध

Mayor Election: महापौर निवड कधी होणार? संभाव्य तारखा आल्या समोर; मुंबई, पुण्याचा कधी ठरणार?

Fruits Benefits: सतत अपचनाचा त्रास होतो? मग रोज 'हे' फळं खल्ल्याने सगळे त्रास होतील दूर

SCROLL FOR NEXT