Narendra Modi News  SAAM TV
Video

Narendra Modi News | मोदींच्या सभेआधी मानापमान आणि नाराजीनाट्य, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण लोकसभेमध्ये सभा होणार आहे. या सभेत मानाचे स्थान नाही म्हणून शिंदे गटाचे नेते अरविंद मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे

Saam TV News

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कल्याण लोकसभेमध्ये सभा होणार आहे. या सभेत मानाचे स्थान नाही म्हणून शिंदे गटाचे नेते अरविंद मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मोदींच्या सभेपूर्वी महायुतीत हे मानापमान आणि नाराजी नाट्य पहायला मिळत आहे. अरविंद मोरे हे शिंदे गटात जिल्हा अध्यक्ष आहेत. एकनाथ शिंदेही कधीतरी जिल्हा अध्यक्ष होते असे विधान मोरे यांनी केले आहे. त्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत आहोत असे मोरे यांनी जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upper Lip Hair Removal Tips: अप्पर लिप्सवरील केस काढण्यासाठी ट्राय करा 5 घरगुती टिप्स

Maharashtra Live News Update: ऋषी वैद्य वर जादूटोणा कायद्याचे कलम लावा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

BJP victory Maval: मावळच्या राजकारणात ट्विस्ट! स्पष्ट बहुमत असूनही राष्ट्रवादीचा पराभव, बाजार समितीच्या निवडणुकीत नेमकं काय झालं?

Crime: आठवीच्या विद्यार्थिनीवर वर्गमित्रांकडून सामूहिक बलात्कार, व्हिडीओ बनवला अन् व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला

Pune : पुण्यात नेमकं चाललंय काय? सासरचा जाच आणि निशासोबतचा वाद, मोहम्मदनं वैतागून केली आत्महत्या

SCROLL FOR NEXT