Rajendra Gavit News  SAAM TV
Video

Rajendra Gavit News | शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश,फडणवीसांची उपस्थिती

शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 2018 च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर गावित यांचा विजय झाला होता.

Saam TV News

शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 2018 च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर गावित यांचा विजय झाला होता. 2019 साली ही जागा शिवसेनेकडे गेली म्हणून गावित यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हा परत गावित यांचा विजय झाला. 2022 साली जेव्हा शिंदे यांनी बंड केलं तेव्हा गावित यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. आता गावित यांनी घरवापसी करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High cholesterol: औषधं न घेता कसं कमी कराल कोलेस्ट्रॉल? डॉक्टरांनी सांगितलं काय खावं आणि काय खावू नये!

Maharashtra News Live Update: मुंबईच्या वडाळा पूर्व गणेश नगर येथे रात्री उशिरा मोठा अपघात

Ladki Bahin Yojana : नवरात्री सुरू झाली, लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 कधी येणार? महत्वाची अपडेट आली समोर

Accident: नवरात्रोत्सवाला गालबोट! तुळजाभवानीची ज्योत घेऊन येताना भाविकांवर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू

Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

SCROLL FOR NEXT