Jayant patil On MVA News Saam Tv
Video

Jayant Patil Video: विधान परिषद निवडणुकीत महायुतीचं टार्गेट पूर्ण होणार नाही? नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

Jayant patil On MVA: शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. मविआकडे 3 उमेदवार निवडून येण्याइतकी मंत आहेत, असा मोठा दावा जयंत पाटील यांनी केलाय.

Jyoti Kalantre

राज्यातील राजकारणात सर्वच पक्षांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उद्या विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. याआधीच शेकापचे जयंत पाटील यांनी एक मोठा दावा केला आहे. म्हणाले, विधान परिषदेमध्ये मविआचे 3 उमेदवार जिंकून येतील एवढी मतं आमच्याकडे आहेत. महायुतीचं टार्गेट पूर्ण होणार नाही असा मोठा दावा त्यांनी जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: पगार अन् पेन्शनवाढीसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा! कर्मचाऱ्यांनी 'या' तारखेकडे ठेवा लक्ष

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

खासगी क्लासच्या सहलींसाठी कडक नियमावली करा; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

CJP Shivaji Park Protest: अभिजीत दीपकेंसह 500 जणांविरोधात FIR; शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT