Shefali Jariwala, popular for ‘Kaanta Laga’ and Bigg Boss, passed away due to a heart attack at the age of 42 on June 27, 2025. saam tv
Video

बिग बॉसमध्ये भाग घेणाऱ्या तिसऱ्या कंटेस्टंटचा मृत्यू|VIDEO

Celebrity Heart Attack Deaths: ‘काटा लगा’ फेम आणि बिग बॉस स्पर्धक शेफाली जरीवालाचं वयाच्या ४२व्या वर्षी हृदयविकाराने निधन झालं आहे. तिच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Omkar Sonawane

बिग बॉस या रिएलिटी शोमध्ये भाग घेणाऱ्या तिसऱ्या कंटेस्टंटचं निधन झालंय. काल 'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराने निधन झालंय. या आधी बिग बॉस कंटेस्टंट सिद्धार्थ शुक्ला, सोनाली फोगाट या दोघांचं निधन झालंय, आणि काल शेफालीला हृदयविकाराने गाठलं. महत्त्वाची बाब म्हणजे निधन झालेल्या या तिन्ही कलाकारांचं वय चाळीशीत होतं

मनोरंजन विश्वात आज संपूर्णपणे शोककळा पसरली आहे. त्याच कारण म्हणजे 42 वर्षीय शेफाली जरीवालाचे 27 जून 2025 रोजी ह्रदयविकरच्या झटक्याने निधन झाले. ही घटना केवळ तिच्या चाहत्यांसाठीच नाही तर संपूर्ण मनोरंजन विश्वासाठी मोठा धक्का आहे. यापूर्वी बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला आणि बिग बॉस 14 च्या स्पर्धक सोनाली फोगटचाही असाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT