Thane News: ठाण्यात इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळली, दुर्घटनेत 7 जण जखमी  Saam TV
Video

Thane News: ठाण्यात इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळली, दुर्घटनेत 7 जण जखमी

Thane Shade Collapsed Video: ठाण्यामध्ये पत्रा कोसळून 7 जण जखमी झाले आहेत. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळून ही दुर्घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे: पत्रा कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. पत्रा कोसळून सात जण जखमी झाल्याचा धक्कदायक प्रकार ठाण्यामध्ये घडला आहे. ठाण्यातील गावंड बाग या परिसरात ही दुर्घटना घडली. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे फुटबॉल टर्फच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळली. या दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले असून 4 जण किरकोळ जखमी आहेत. जखमी झालेल्यांनी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांची शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून विचारपुस करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर दिशा पटानीचा पहिला पब्लिक अपीयरन्स; पाहा व्हायरल VIDEO

Pimpri Chinchwad Police : फिल्मी स्टाईलने १५ किमी पाठलाग; सराईत चोरटा ताब्यात, साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

Pune Police : भर दिवसा दरोडा टाकला, पुणे पोलिसांनी सिने स्टाईल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

SCROLL FOR NEXT