VIDEO: लोकसभेच्या अधिवेशनानंतर Sharad Pawar यांचा महाराष्ट्र दौरा Saam TV
Video

VIDEO: लोकसभेच्या अधिवेशनानंतर Sharad Pawar यांचा महाराष्ट्र दौरा

Sharad Pawar News: लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा, महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची तयारी सुरु झाली आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर शरद पवार राज्यदौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेत 100 जागा लढवण्याचा मानस आहे त्यामुळे शरद पवार गटाकडून हालचाली सुरु आहेत. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होणार असून बैठकीत जागांची निश्चिती होण्याची शक्यता आहे. विधान सभेच्या प्रत्येक पक्षाच्या जागा निश्चित झाल्या की शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला, नाशिकनंतर पुण्यातही शिंदे गट आणि अजित पवार गटाची युती होणार?

Quick Vegetarian Dinner: 30 मिनिटांत तयार होणाऱ्या झटपट डिनर रेसिपीज

नाशिकचं राजकारण 360 डीग्री फिरलं! महायुती फुटली, भाजप स्वबळावर; महाविकास आघाडीत नव्या भिडूची एन्ट्री

नव्या वर्षात ५ गोष्टींच्या नियमात होणार मोठा बदल; UPI ते आधार कार्डमध्ये काय होणार बदल?

Salman Khan: 'भाऊंची भेळ...'; सलमान खानने रितेशसाठी बनवली खास भेळ, जेनिलियाने पोस्ट केलेला VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT