Lok Sabha Election 2024 Result Saam Tv News
Video

Lok Sabha Election 2024 Result: शरद पवार यांचे मोठे विधान

शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवारांनी मविआच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. याचवेळी शरद पवारांनी महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेनं चाललाय असं देखील म्हटलंय.

Saam TV News

Lok Sabha Election 2024 Result: शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवारांनी मविआच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. याचवेळी शरद पवारांनी महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेनं चाललाय असं देखील म्हटलंय. देशातील चित्र आशादायक आहे. उत्तर प्रदेशमध्ये वेगळे निकाल लागले. आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली. आम्ही १० पैकी ७ जागांवर पुढे आहोत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे असंही शरद पवार यावेळी म्हणालेत. महाविकास आघाडीने जीवाभावाने काम केलं, आम्ही एकत्र आहोत असंही ते यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC आणि HSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! मार्कशीट आणि सर्टिफिकेटबाबत बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला टाळे

Pune News: पुण्यात रक्तरंजित थरार! नोकरी गेल्याने तरुणाचं भयंकर कृत्य, भररस्त्यात स्वत:च्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं

Homemade Lassi Recipe: घरच्या घरी थंडगार लस्सी कशी बनवायची? वाचा ही सोपी रेसिपी

भोंदू अशोक खरातला आणखी गोत्यात; ३ दिवसांसाठी पुन्हा पोलीस कोठडीत, कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT