Sharad Pawar Saam TV
Video

Sharad Pawar News | "काही गोष्टी झाल्या तर ठीक, नाही झाल्या तर.." शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

शरद पवार यांनी आज दुष्काळी दौरा केला त्यावेळी त्यांनी मोठ विधान केलं आहे.

Saam TV News

गेले काही दिवस राज्यात काही भागात दुष्काळ आहे. दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी शरद पवार यांनी इंदापूर तालुक्यातील खोरोची गावाला आज भेट दिली आहे. भेटी दरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले राज्य सरकारला सांगून काम करावी लागतील निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे आता सरकार किती काम करेल माहिती नाही . पाणी चाऱ्या बाबत आता काही करू शकत नाही मुंंबई ला गेल्यावर सरकारशी बोलेन असे ते म्हणाले चार महिन्यांनी निवडणुका येतील,आमचा प्रयत्न आहे की काहीही करून सरकार बदलायच आहे काम झालीच तर ठीक आहे जर नाही झाली तर चार महिन्यानंतर करु असे ते म्हणाले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT