Sharad Pawar on Narendra Modi Saam TV News
Video

Video: जेव्हा भर सभेत Audio Clip शरद पवार यांनी ऐकवत थेट नरेंद्र मोदींना डिवचलं!

Sharad Pawar on Narendra Modi: दिलेला शब्द मोदींनी पाळला नाही, सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही आणि शिव्या आम्हाला घालतायत, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर हल्लाबोल केला.

Saam TV News

Sharad Pawar Speech Madha | Sharad Pawar on Narendra Modi: माढ्यात शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली. या सभेतून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा ऑडिओ मोदींनी भर सभेत ऐकवला. महागाईवर १० वर्षांपूर्वी मोदींनी जे वक्तव्य केलं होतं, त्याची आठवण शरद पवार यांनी सभेतून करुन दिली. १० वर्षांपूर्वी मोदींनी केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी हल्लाबोल केला. वाढलेल्या सिलिंडरचे दर यावरुन मोदींनी २०१४ला टीका केली होती. दिलेला शब्द मोदींनी पाळला नाही, सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही आणि शिव्या आम्हाला घालतायत, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियाची धमकी| VIDEO

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

SCROLL FOR NEXT