Sharad Pawar Praise of Nilesh Lanke after Took sansad oath Marathi Batmya Saam TV
Video

Sharad Pawar Video: लंकेंची इंग्रजीतून शपथ, पवारांकडून कौतुकाचा वर्षाव!

Sharad Pawar News Today: खासदार निलेश लंकेंनी संसदेत इंग्रजीतून शपथ घेताच शरद पवारांनी निलेश लंकेंचं कौतुक केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगरचे खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी लोकसभेत (Lok Sabha) खासदारकीची शपथ घेतली. निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून पवारांनी निलेश लंकेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. संसदेत इंग्रजी आणि मराठीसह कोणत्याही भाषेत बोलता येतं. एखाद्या व्यक्तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. मला वाटतं त्याचं उत्तर निलेशनी दिलं त्याचा मला अभिमान आहे, असं शरद पवार म्हणाले. आता सुजय विखे पाटील लंकेंच्या शपथविधीवर काय बोलणार? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जगभरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व मंदी

Blood Pressure: BPच्या रुग्णांनी आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश, हार्ट अटॅकचा धोका होईल दूर, वाचा डॉक्टरांचा सल्ला

Mishti Doi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांना करा खूश; झटपट घरी बनवा बंगाली स्टाइल मिष्टी दोई

Success Story: कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक; अवघ्या २३व्या वर्षी IAS; कस्तुरी पांडा यांचा प्रेरणादायी प्रवास

Rain Alert : राज्यावर अवकाळीच संकट! पुढील ४८ तास महत्त्वाचे, ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT