Sharad Pawar On Eknath Khadse over join to BJP  Saam TV
Video

Sharad Pawar On Eknath Khadse : खडसेंच्या भाजप प्रवेशानंतर पवारांची मोठी प्रतिक्रिया

Sharad Pawar On Eknath Khadse Today News | एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवारांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या सार्वजनिक जीवनात असंख्य प्रश्न आहेत. खडसेंना अनेक अडचणी असल्याचे कळल्यानंतर यश अपयश या सर्व गोष्टी खडसेंनी केल्या, असं पवार म्हणाले.

Saam TV News

जळगाव : एकनाथ खडसेंवर तपास यंत्रणांचा दबाव होता म्हणून त्यांना नाईलाजाने निर्णय घ्यावा लागल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. खडसेंना अनेक अडचणी असल्याचे कळल्यानंतर यश अपयश या सर्व गोष्टी खडसेंनी केल्या. सत्तेचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणे. त्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली असावी. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची आम्हाला साथ मिळेल आणि आमचा विजय होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: रोज चेहऱ्यावर गुलाबजल लावल्याने काय होते?

एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आले तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार पडेल; आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

हॉटेल अन् ढाब्यासारखं घरीच झटपट बनवा झणझणीत ‘पनीर खिमा मसाला’

निवडणुकीनंतर शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार, बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट|VIDEO

India Tourism : देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? 99% लोकांना माहित नसेल

SCROLL FOR NEXT