Sharad Pawar News Today Saam TV News
Video

Sharad Pawar Indapur: जेसीबीतून फुलांची उधळण, तुतारीजा गजर! शरद पवारांचं इंदापुरात जंगी स्वागत

Baramati Lok Sabha Election 2024: जेसीबीतून फुलांची उधळण करत आणि तुतारी वाजून शरद पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

Saam TV News

इंदापुरात शरद पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीतून फुलांची उधळण करत आणि तुतारी वाजून शरद पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा ,निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यानिमित्त शरद पवार यांच्या इंदापुरात आले होते. पक्षप्रवेशानंतर शरद पवारांची इंदापुरात सभा होणार आहे. शरद पवार यांचे इंदापूरला वाघ पॅलेस या ठिकाणी आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी फुलांची उधळण करत हलगीच्या निनादात व तुतारीच्या गजरात व्य स्वागत करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भयंकर अपघात, ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या, ३ जणांचा जागीच मृत्यू

Gudi Padwa Marathmola Look: गुढीपाडव्याला करा अस्सल मराठमोळा लूक, या 5 दागिन्यांनी खुलून येईल सौंदर्य

Bullet Train: मुंबई पुणे फक्त ४८ मिनिटांत; अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यांनी तारीखच सांगितली

Pune Crime: पुणे हादरले! समलिंगी संबंधाला विरोध केला, १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT