Sharad Pawar Full Speech In Dindori Saam Tv
Video

Sharad Pawar Full Speech | दिंडोरीमध्ये शरद पवारांचं दमदार भाषण!

Sharad Pawar News Today | दिंडोरीच्या सभेतून शरद पवारांनी पाण्याच्या प्रश्नावर भाष्य केलं. या भागातील पाणी गुजरातला जात असेल. तर या भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे होते. मात्र ते होताना दिसत नाही, असं पवार म्हणाले.

Saam TV News

दिंडोरीच्या सभेतून शरद पवारांनी पाण्याच्या प्रश्नावर भाष्य केलं. या भागातील पाणी गुजरातला जात असेल. तर या भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे होते. मात्र ते होताना दिसत नाही, असं पवार म्हणाले. हा भाग शेती प्रधान आणि आदिवासी भाग आहे. या भागात अनेक चांगली कामे झाली. सह्याद्री या संस्थेने देशाच्या बाहेर काम केली. हा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे. त्यांना वनवासी असा उल्लेख करतात. जल जंगल आणि जमीन ह्यावर आदिवासी प्रेम करतात. या भागातील पाणी गुजरातला जात असेल तर या भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे होते. मात्र ते होताना दिसत नाही, असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT