Sharad Pawar Criticize to Narendra Modi over change the constitution  Saam TV
Video

Sharad Pawar News : मोदींना घटना बदलायची आहे, पवारांचा मोदींवर घणाघात..

Sharad Pawar News Today : बारामतीमधून शरद पवारांनी भाषण केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. नरेंद्र मोदी यांना घटना बदलायची आहे, असा घणाघात शरद पवारांनी मोदींवर केला आहे.

Saam TV News

बारामती : कन्हेरी मारुतीला नारळ फोडल्यानंतर यश मिळतं. लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि हा अधिकार टिकला पाहिजे. या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे, असं एक मंत्री म्हणाले होते. ते मंत्रीही मोदी सरकार मधील आहेत. घटना बदल्याचा निर्णय कोणी घेत असेल तर गंभीर आहे, असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constipation Problem: पोट साफ होत नाहीये? हे उपाय करून पाहाच

Maharashtra News Live Update: गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू

Chhagan Bhujbal: मनोज जरांगेंना अटक का केली नाही? छगन भुजबळांनी सांगितले कारण

Accident : नाशिकवरून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला; मुंबईच्या ४ जणांचा मृत्यू, वाहनाचा चेंदामेंदा, ६ गंभीर जखमी

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

SCROLL FOR NEXT