Sharad Pawar News Today Saam TV News
Video

Sharad Pawar Sabha: 22 दिवसांत तब्बल 50 सभा! महायुतीला आव्हान देण्यासाठी शरद पवारांकडून सभांचा धडाका

Sharad Pawar : 11 मे पर्यंत राज्यभर शरद पवार यांच्या या सभा सुरू राहतील. राज्यभरात शरद पवार मॅरेथॉन दौरा करणार आहेत.

Saam TV News

मुंबई : शरद पवार 22 दिवसात तब्बल 50 सभा घेणार आहेत. 18 एप्रिल पासून शरद पवारांच्या सभांचा धडाका सुरू होईल. बारामती मधून या सभांना सुरुवात होईल. 11 मे पर्यंत राज्यभर शरद पवार यांच्या या सभा सुरू राहतील. राज्यभरात शरद पवार मॅरेथॉन दौरा करणार आहेत. दिवसाला तीन ते चार सभा शरद पवार घेतील, अशी माहिती समोर आली आहे. यात रावेर, शिरूर, बीड, पुणे, अहमदनगर, बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवार सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. कालच शरद पवार यांनी साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्यासाठी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीतही सहभाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT