Sharad Pawar | Ajit Pawar saam tv
Video

काका-पुतण्यामध्ये २० मिनिटे बैठक, दिल्लीत भेटीची इनसाईड स्टोरी, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar–Ajit Pawar 20-Minute Delhi Meeting: दिल्लीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची २० मिनिटांची गुप्त बैठक झाली.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar | Ajit Pawar : शरद पवार आणि अजित पवार यांची राजधानी दिल्लीमध्ये बैठक झाली, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. काका-पुतणे यांच्या भेटीनंतर राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली. राजधानी दिल्लीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये २० मिनिटे चर्चा झाली. या गुप्त भेटीत नेमकं काय झालं? याचे तर्क वितर्क लावले जात होते. आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत दोघांमध्ये राजकारण आणि कौटुंबिक विषयावर बोलणं झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका सुरू असतानाच काका-पुतण्याच्या भेटीने राजकारण पुन्हा तापलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Maharashtra News Live Update:भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT