pune news  saam tv
Video

Maharashtra Politics: काका-पुतणे पुन्हा एकत्र; बंद दाराआड काय चर्चा झाली|VIDEO

Uncle-Nephew Duo Back Together:महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आज पुन्हा काका पुतणे एकत्र आले आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याची चर्चा आहे. तसेच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील पवार कुटुंब एकत्र आले तर आनंद होईल अशी भावना व्यक्त केली होती. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला महापालिकेवर झेंडा फडकवायचा आहे. यामुळे प्रत्येक पक्ष हा रणनीती आखताना दिसत आहे. या निवडणुकीआधी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चाना उधण आले आहे.याच दरम्यान आज शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले आहे.

त्याच निमित होते ते म्हणजे वसंतदादा पाटील शुगर इंस्टीट्यूट या कारखण्यासंदर्भातील बैठक. साखर उत्पादनात AI तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता येईल याबाबत आज शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे. तब्बल दोन तास ही बैठक चालली आहे. या संदर्भात एक पायलेट प्रोजेक्ट करन्यात येणार आहे.

बारामतीतील सोमेश्वर कारखाना, बारामती बँक आणि AI सस्था यांच्या माध्यमातून एक पायलेट प्रोजेक्ट करण्यात येणार आहे.

ऊस उत्पादनात ४० टक्के प्रोडक्शन वाढले तरच AI ला पैसे दिले जातील असं बैठकीत चर्चा झालीय. या बैठकीला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात,हर्षवर्धन पाटील यांच्यासह AI चे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT