Shantigiri Maharaj, Nashik Lok Sabha seat SAAM TV
Video

Shantigiri Maharaj | नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरल्यानं दिवसभर चर्चा, शांतीगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?, Exclusive Video

Saam TV News

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना एकनाथ शिंदेंच्या गटाकडून अर्ज भरला आहे. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार अर्ज भरलेला नाही, असं सूचक वक्तव्य शांतीगिरी महाराजांनी केलं आहे. या निवडणुकीत असा विचार केला आहे की, कुणी पक्षाकडून तिकीट देवो न देवो, लढायचं आणि जिंकायचं, असा निर्धारही शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pathardi Heavy Rain : पाथर्डीत ढगफुटी; अनेक गावांचा संपर्क तुटला, पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली

Pune: घर ते मेट्रो स्थानक प्रवास होणार मोफत; शटल बससेवा सुरू, थांबे अन् कोणत्या वेळेत धावणार?

Maharashtra Live News Update: पुणेकरांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे, अति मुसळधार पावसाची शक्यता

Monorail Breakdown: मुंबईत मोनोरेल पुन्हा बंद ; महिन्याभरात तिसऱ्यांदा तांत्रिक बिघाड | VIDEO

Sonarika Bhadoria Pregnant : लोकप्रिय अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला VIDEO

SCROLL FOR NEXT