Video

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

Shani Shingnapur News : शनिदेवाचा अभिषेक आता फक्त १०० रूपयांत होणार आहे. शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

अहिल्यानगरमधील शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाचा अभिषेक आता फक्त १०० रूपयांमध्ये करता येणार आहे. धार्मिक विधींबाबत पारदर्शकता असावी, यासाठी देवस्थान विश्वस्त मंडळाने मोठा निर्णय घेतलाय. भाविकांना देवस्थानकडे १०० रुपयांची अभिषेक पावती करून पुरोहितांकडून हा अभिषेक करता येणार आहे. अभिषेकासाठी मानधन तत्त्वावर ५ पुरोहितांची नेमणूक करण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळे भाविकांना आता स्वतंत्रपणे दक्षिणा देण्याची गरज नसल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे. तर इतर देवस्थांनांमध्येही याचं अनुकरण होणार का अशी चर्चा भाविकांमध्ये रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT