A farmer collapses on the ground in Tuljapur's Vanewadi during a heated protest against the Shaktipith Highway land survey – Photo: Protest Scene Today  saam tv
Video

Shaktipith Highway: शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध, आंदोलन करताना संतापलेला शेतकरी जमिनीवर कोसळला|VIDEO

Shaktipith Highway Land Acquisition: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात तुळजापूर तालुक्यात वाणेवाडी येथे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहायला मिळाला. मोजणीदरम्यान पोलिसांशी झटापट झाली आणि एक शेतकरी जमिनीवर कोसळला.

Omkar Sonawane

शक्तिपीठ महामार्गाला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मंजूरीनंतर पुन्हा एकदा शेतकरीवर्गात संतापाची लाट उसळली आहे. आज धारशिव येथे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसामोर संयुक्त जमीन मोजनीवेळी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाल्याचे दिसून आले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी शिवारात आज सकाळी साडे दहा वाजता घडली. संयुक्त जमीन मोजणीच्या विरोधावर शेतकरी ठाम असल्याने शेवटी प्रशासनाला ही मोजणी थांबवावी लागली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: रेल्वे प्रवासी मित्रांनो कृपा लक्ष द्या! मध्य,हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; जाणून घ्या किती वेळ बंद असेल लोकल

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Maharashtra Politics : नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार? बडा नेता भाजपच्या वाटेवर, पक्षांतरावर नेत्याचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT