pune news Saam Tv
Video

Pune News:पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटेना; नागरीक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त|VIDEO

Pune Commuters Facing Morning Gridlock: पुण्यात सकाळच्या वेळेत शिवणे ते शिंदे पूल रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे वाहनांचा गोंधळ वाढला असून नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Omkar Sonawane

पुण्यात सकाळच्या वेळेत शिवणे ते शिंदे पूल रस्त्यावर वाहतूक कोंडी.

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रस्त्यावर गोंधळ.

नांदेड सिटी रस्त्यावरून येणारा प्रवाह कोंडी वाढवतोय.

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सूचना दिली आहे.

पुण्यात सकाळी अनेक भागांत भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. विशेषतः शिवणे ते शिंदे पूल रस्त्यावर वाहतूक अत्यंत हळू झाली असून रस्त्यावर अनेक वाहनं अडकलेली आहेत. वाहतूक कोंडीची मुख्य कारणे म्हणजे सकाळच्या वेळेत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा अभाव. पोलीस कर्मचाऱ्यांमुळे वाहनांची योग्य नियोजन करता आलं नाही आणि परिणामी रस्त्यावर वाहतूक गोंधळलेली दिसत आहे.

नांदेड सिटी रस्त्यावरून शिवणे रस्त्यावर येणाऱ्या मार्गांमुळे देखील कोंडी अधिक वाढली आहे. शहरातील नागरिकांनी सकाळच्या वेळेत पर्यायी मार्ग वापरण्याची सूचना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

Maharashtra Live News Update: मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत होणार मोठा खुलासा; सुमनने करणार महिपत-नागराजची पोलखोल, पण…

Dink Ladoo: साजूक तूपातला डिंकाचा लाडू कसा बनवायचा?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

SCROLL FOR NEXT