VIDEO: मुंबई आणि कोकणातील शाळांनी सुट्टी जाहीर SAAM TV
Video

VIDEO: मुंबई आणि कोकणातील शाळांनी सुट्टी जाहीर, Deepak Kesarkar यांचा महत्त्वपुर्ण निर्णय

Deepak Kesarkar News: मुंबई आणि कोकणातील शाळांनी सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर हा मोठा निर्णय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रविवारी रात्री पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीवर पाहायला मिळाला होता. आता मुंबई आणि कोकणातील शाळांनी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबईत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची सुरुवात झाली असल्याचंही दिपक केसरकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT