SBI Recruitment Saam Tv
Video

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १ हजारांहून अधिक पदांसाठी भरती

SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर, ऑफिसर रिसर्च टीम, डेव्हलपर मॅनेजमेंट टीम, रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जवळपास १ हजारांपेक्षा जास्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. ८ ऑगस्ट ही नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.सेंट्रल रिसर्च टीम, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, रिजनल हेड, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर या पदासाठी ही भरती आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा २५-३० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी MBS/MMS/ME/M.Tech/BE पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला www.sbi.co.in या साइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : रक्षाबंधनाच्या सुट्टीत भावंडांसोबत फिरायचंय? मुंबईजवळची 'हे' पावसाळी पिकनिक स्पॉट्स ठरतील परफेक्ट

Salman Khan Video : 'बिग बॉस २०' मध्ये मोठा ट्विस्ट; स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकणार सदस्य, सलमान खानने दिला इशारा, म्हणाला- "तथास्तु-टू"

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Wakad Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत फिरून यायचंय? वाकडजवळच्या 'या' ठिकाणांचा अनुभन तुम्ही घेतलाच पाहिजे

SCROLL FOR NEXT