Satej Patil  Saam tv
Video

Satej Patil : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्याशी बोलताना हुंदका भरला, VIDEO

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले आहेत. मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने पाटील नाराज झाले आहेत.

Vishal Gangurde

कोल्हापूर उत्तर विधासनभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील यांना संताप व्यक्त केला होता. अर्ज मागे घेत असताना छत्रपती घराण्याने विश्वासात न घेतल्याची खंत सतेज पाटील यांनी व्यक्त केली. आज सोमवारी सायंकाळी कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले.

मधुरिमाराजे यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT