ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आवळा हा एक नैसर्गिक सुपरफूड मानला जातो. जे केसांसाठी फायदेशीर मानले जाते.
जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने केसांवर कोणते परिणाम होऊ शकतात, जाणून घ्या.
जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने केस गळण्याची समस्या होऊ शकते.
याशिवाय, आवळा खाल्ल्याने स्कॅल्पवर जळजळ होऊ शकते किंवा खाज येऊ शकते.
आवळ्याची पावडर केसांमध्ये जास्त वेळ लावून ठेवू नका यामुळे केस ड्राय होतात.
आवळ्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास केसाच्या नैसर्गिक रंगावर परिणाम होऊ शकतो.
आवळ्याचा वापर नेहमी मर्यादित प्रमाणात करा तसेच योग्य पद्धतीचा अवलंब करा.