Satara Lok Sabha: Saam TV News
Video

Satara Lok Sabha: साताऱ्याच्या बदल्यात नेमका करार काय झाला? महायुतीने सोडवलेल्या गणिताची मोठी Update!

Lok Sabha Election 2024: सातारा लोकसभा 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत आहे. मात्र यंदा ही जागा भाजपचे उदयनराजे भोसले यांना देण्यात आलीय.

Saam TV News

सातार : सातारा लोकसभेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. विश्वनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. सातारा लोकसभा 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत आहे. मात्र यंदा ही जागा भाजपचे उदयनराजे भोसले यांना देण्यात आलीय. त्यामुळे या जागेच्या बदल्यात पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जातंय. सुरुवातीला भाजपकडून उदयनराजे यांची राज्यसभेत उर्वरित टर्म असणारी जागा घ्या, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याला कडाडून विरोध केला. दरम्यान आता भाजप कडून पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा मागून घेतली असल्याचं सूत्रांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fitness Diet: ओमलेट की उकडलेले अंडे? वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय कोणता?

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रभर जोरदार पाऊस

Crime News: भयंकर! नवऱ्यानं पत्नीला मोमोजमधून ड्रग्ज दिलं, मित्रासोबत बलात्कार केला अन् रस्त्यावर फेकलं

Tuljabhavani Temple : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ

Solapur Heavy Rain : सोलापुरात मुसळधार; पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात टाकली रिक्षा, चालक गेला वाहून

SCROLL FOR NEXT