VIDEO: Sassoon Hospital हे ड्र्ग्ज माफियांसाठी फाईव्ह स्टार, vijay wadettiwar यांचा आरोप Saam TV
Video

VIDEO: Sassoon Hospital हे ड्र्ग्ज माफियांसाठी फाईव्ह स्टार, vijay wadettiwar यांचा आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ससून रुगणालयाच्या मुद्यावरुन विधान सभेत आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ससून रुग्णालय हे ड्र्ग्ज माफियांसाठी फाईव्ह स्टार हॉटेल बनलं असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर ससून हा गुन्हेगारीचा अड्डा आहे असा आरोप धंगेकर यांनी केला आहे. दोशिंना बढती का देता त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला आहे. तर काही घटनांमुळं ससून बदनाम झालं आहे, पण आता कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daund Hadapsar Demu Train : डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार, हजारो रेल्वे प्रवाशांना दिलासा

Eknath Shinde Speech : आमचं सरकार आता लाडकं सरकार झालंय; पीएम मोदींसमोर CM शिंदे विरोधकांवर बरसले; पाहा व्हिडिओ

Marathi News Live Updates : नरेंद्र मोदी देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान, CM एकनाथ शिंदे

Mohammad Kaif: 'धोनीसाठीच नियम बदलला, जोपर्यंत तो खेळतोय..' मोहम्मद कैफच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO

SCROLL FOR NEXT