Pune Porsche Accident News SAAM TV
Video

Pune Porsche Accident News | पुणे ब्लड सॅम्पल छेडछाड प्रकरणी ससूनच्या शिपाई अतुल घटकांबळेला अटक

पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या शिपायाला अटक केली आहे. अतुल घटकांबळे असे या शिपायाचे नाव आहे.

Saam TV News

पुण्यात ब्लड सॅम्पल छेडछाड प्रकरणी ससून हॉस्पिटलचा शिपाई अतुल घटकांबळेला अटक करण्यात आली होती. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी डॉ. अजय तावरे याला पैसे मिळाले होते. तावरेने आरोपीचे ब्लड सॅम्पल फेकून दिले आणि दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि रिपोर्ट दिला. या प्रकरणी डॉ. अजय तावरेला अटक करण्यात आली आहे. या व्यवहारात ससून हॉस्पिटलचा शिपाही अतुल घटकांबळेही होता. घटकांबळेला पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव शेरीतून एका स्विफ्ट कारमधून घटकांबळेने तीन लाख रुपये आणले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT