The Nanaware family laying traditional Dhotars ahead of Sant Tukaram Maharaj's Palkhi in Katewadi, upholding a sacred legacy. saam tv
Video

Ashadh Wari: बारामतीत संत तुकाराम पालखीचे आगमन; तीन पिढ्यांपासून ननावरे कुटुंब करतंय धोतरांच्या पायघड्यांचा सन्मान|VIDEO

Sacred Tradition at Katewadi: संत तुकाराम महाराजांची पालखी आज काटेवाडीमध्ये येणार असून, ननावरे कुटुंबीय त्यांच्या परंपरेनुसार पालखीच्या मार्गात स्वच्छ, इस्त्री केलेली धोतरं अंथरणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ही तयारी सुरू आहे.

Omkar Sonawane

संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बारामती मधल्या काटेवाडी मध्ये दाखल होणार आहे. काटेवाडी मध्ये पालखीचे स्वागत करण्यासाठी पालखीपुढे परंपरेनुसार धोत्र्यांच्या पायघड्या घातल्या जातात. नाना ननावरे या कुटुंबियाला कडे हा मान आहे. गेल्या ३ पिढ्यांपासून ननावरे कुटुंबीय पालखी पुढे धोत्र्यांच्या पायघड्या घालतात. गेल्या ८ दिवसांपासून याची तयारी सुरू आहे. धोत्रे स्वच्छ देऊन त्याला वाळवून त्यांची इस्त्री केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT