Dhawalsinh Mohite Patil's sacred horse running in the historic 'Ringan' ceremony as Jagadguru Sant Tukaram Maharaj's Palkhi arrives in Akluj, surrounded by a grand Sindoor Rangoli. saam tv
Video

तुका म्हणे आम्ही विठ्ठलाचे दास... अकलूजच्या रिंगणात धावला मोहिते पाटलांचा अश्व; अवतरली पंढरीची आस|VIDEO

History of Mohite Patil horse tradition in Sant Tukaram Palkhi: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अकलूज येथे मोहिते पाटलांच्या अश्वाची परंपरा आणि विठ्ठल सेवेचा अनोखा सोहळा

Omkar Sonawane

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये मोहिते पाटलांचा अश्व रिंगणामध्ये धावत असतो. आज तुकाराम महाराजांची पालखी अकलूज मध्ये आल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून वारीत अश्व दिला जातो. वारीत आश्वत दिल्याने वारीचा आनंद आणि एक परंपरा वाढली जाते त्यात सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते याचा आनंद आहे. वारीत अश्व दिल्यानंतर विठ्ठलाची सेवा घडत असते. ती गेले अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत करत राहो. तर अकलूजमध्ये ज्या ठिकाणी रिंगण होतं त्या ठिकाणी भली मोठी ऑपरेशन सिंदूरची रांगोळी काढण्यात येत आली होती. वारीच्या माध्यमातून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या संदेश देण्याचे काम केलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारने या फिटमेंट फॅक्टरला मंजुरी दिली तर कर्मचाऱ्यांचा पगार थेट ₹51000 होणार? समजून घ्या कॅलक्युलेशन

Rahul Gandhi : प्रधानांनी राजीनामा द्यावा, मोदींनी माफी मागावी; लाठीचार्जवर राहुल गांधी संतापले, म्हणाले...

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या जंतर मंतर येथील उपोषणाला नंदुरबार जिल्ह्यातून पाठिंबा

Crime: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी अर्धनग्न अवस्थेत कालव्यात आढळला तरुणीचा मृतदेह

Dengue Vaccine : भारताला मिळाली पहिली डेंग्यू लस, 'या' वयाच्या लोकांनाच घेता येणार डोस; जाणून घ्या सर्वकाही

SCROLL FOR NEXT