Maharashtra Minister Sanjay Shirsat reacts to viral money bag video, calls it morphed. Saam Tv
Video

Sanjay Shirsat: बेडरूममध्येच काय, घरातही कोणाला प्रवेश देत नाही; त्या खळबळजनक व्हिडिओनंतर संजय शिरसाटांची खबरदारी|VIDEO

Political Storm Over Sanjay Shirsat: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्हायरल झालेल्या पैशांच्या बॅग व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली असून, तो व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याचा दावा केला आहे.

Omkar Sonawane

  • संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅग व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया

  • व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याचा दावा

  • बेडरूम आणि घरात प्रवेशावर बंदीची घोषणा

  • साम टीव्हीच्या मुलाखतीतून स्पष्टीकरण

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या घरातील बेडरूममध्ये बसलेले दिसत असून, त्यांच्या जवळ मोठी पैशाची बॅग देखील दिसून येत होती. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून महायुतीचे मंत्री हे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.

सामान्य नागरिकांकडूनही या प्रकरणावर संताप व्यक्त होत असताना, संजय शिरसाट यांनी साम टीव्हीच्या "ब्लॅक अँड व्हाईट" कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले,बेडरूमची बॅग इतकी फेमस झाली आहे. त्यामुळे आता मी कोणाला बेडरूममध्येच काय, घरामध्येही एंट्री देत नाही. कोण कुठे कॅमेरा लावून येतील सांगता येत नाही. परंतु तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. असे संजय शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 16 Pro: आयफोन १६ प्रोच्या किंमतीत मोठी सूट; यूजर्ससाठी सुवर्णसंधी, आताच खरेदी करा

Maharashtra Live News Update: तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, कोकण - घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट; इतर ठिकाणी काय परिस्थिती?

Success Story: शाळेसाठी रोज १० किमीची पायपीट, सलग दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS वीर प्रताप सिंह यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT