Shreya Maskar
वरुण धवनचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटात वरुण धवन, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल हे कलाकार झळकले आहेत.
चित्रपटातील 'बिजुरिया' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाने चार दिवसांत 30 कोटींची कमाई केली आहे.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपट थिएटर गाजवल्यावर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
मात्र चित्रपटाची स्ट्रीमिंग तारीख अद्याप निश्चित झाली नसून थिएटर रिलीजच्या आठ आठवड्यांनंतर बहुतेक नोव्हेंबरमध्ये चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.