Sanjay Raut News  Saam Tv News
Video

Special Report | शिंदेंना भाजपचा मुख्यमंत्री म्हणून विरोध! राऊतांच्या दाव्याने राजकीय भूकंप येणार?

Special Report | संजय राऊतांचा महायुतीचं टेन्शन वाढवणार?

Saam TV News

महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीचा काडीमोड आणि महाविकास आघाडीचा उदय यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ अजूनही सुरूच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वांत मोठा दावा करताना मुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 2019 मध्ये भाजपकडून आणि नंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीकडून विरोध होता, असं म्हटलं आहे.संजय राऊतांच्या या दाव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर संजय राऊतांचा हा दावा सत्ताधाऱ्यांकडून खोडून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोन्याचे दर आज कमी झाले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K,१८K गोल्ड रेट

Navi Mumbai: मुंबई-डोंबिवलीचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, ऐरोली-काटई उन्नत मार्ग या दिवशी होणार सुरू, वाचा महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली

Shocking : भयंकर! पतीने फोन चेक केला; पत्नीने छातीवर बसून ओढणीने आवळला गळा, सासूने दार उघडलं अन्...

पुणेकरांची चिंता वाढली! पाऊस सुरू असूनही 'या' धरणांनी तळ गाठला; तुमच्या भागाला पाणी पुरवणाऱ्या धरणाची काय स्थिती?

SCROLL FOR NEXT