Sanjay Raut addresses media, referencing Marathi play ‘Bhaubandaki’ while criticizing Eknath Shinde. Saam Tv
Video

Sanjay Raut: भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण? हे नाटक कोणत्या साली आले? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला|VIDEO

Sanjay Raut warns Eknath Shinde Using Bhaubandaki Analogy: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत भाऊबंदकी नाटकाचा संदर्भ दिला.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाऊबंदकीचा संदर्भ देत राऊत म्हणाले एकनाथ शिंदे यांचे वाढले असल्याचे दिसत आहे. मराठी वाचता येत आहे. त्यांना माझा प्रश्न विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण? हे नाटक कोणत्या साली आले? हे नाटक आपण पहिले आहे का? प्रभाकर खाडीलकर हे या नाटकाचे लेखक आहेत. भाऊबंदकी आहे तो पर्यंत हे राज्य आपले होणार नाही. मराठी लोकांनी एकत्र आले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. तसेच आज नरकचतुर्दशी असल्याने शिंदे गटावर नरकासुर अशी टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर २ ऑनलाइन लीक; इंटरनेट विश्वात कल्ला, डायरेक्टर अ‍ॅक्शन मोडमध्ये

April 1 Rule: LPG, टॅक्स, PAN आणि रेल्वे...! 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल, नव्या नियमांमुळे खिशाला लागणार कात्री

Kalamkari Saree Designs: डेली वेअरसाठी बेस्ट कलमकारी साड्यांचे लेटेस्ट 5 पॅटर्न

Maharashtra Live News Update: सातारा शहर आणि परिसराला वळीव पावसाचा तडाखा

Pune Picnic Spot : पुण्याजवळील 'हे' ठिकाण जणू स्वर्गच, मिळेल बोटिंग अन् फोटोग्राफीचा अनोखा अनुभव

SCROLL FOR NEXT