Sanjay Raut On Raj Thackeray Uday Samant Meeting saam tv
Video

Sanjay Raut : अनैतिक संबंध ठेवू नयेत, राज ठाकरे-सामंत भेटीवर संजय राऊतांचं वक्तव्य, VIDEO

Sanjay Raut On Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आपण एकत्र आल्यावर त्यांच्यासोबत अनैतिक संबंध ठेवू नयेत, असं संजय राऊत म्हणाले.

Nandkumar Joshi

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कोणत्या न कोणत्या वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत येतात. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीवर केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात कमालीची चर्चा आहे. राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. तिथे कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतं. पण त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत नेमके काय म्हणाले?

मुक्त विद्यापीठात जाऊन कुणीही पदवी घेऊ शकतो. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील. पण ज्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या. ज्यांनी महाराष्ट्रद्रोहाच्या भूमिका घेतल्या, मग ते कुणीही असतील. आपण एकत्र आल्यानंतर त्यांनी कुणाशीही संबंध ठेवता कामा नयेत. अनैतिक संबंध ठेवू नयेत, असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

म्हाडाकडून बंपर लॉटरी! पुण्यातील प्राईम लोकेशनवर घरे मिळणार, १३ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर

Gym Workout: दररोज जिममध्ये किती वेळ व्यायाम करावा?

Manoj jarange patil protest live updates: कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता - देवेंद्र फडणवीस

Mumbai : मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार, गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा

Skin Care: ग्लोईंग स्किनसाठी घरी तयार केलेला 'हा' फेस मास्क नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT