Skin Care: ग्लोईंग स्किनसाठी घरी तयार केलेला 'हा' फेस मास्क नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

मुख्य साहित्य


या मास्कसाठी आवश्यक दूध, मध, बेसन व हळद. हे सर्व पदार्थ सहज घरात उपलब्ध आहेत.

Skin Care

दूधाचे फायदे


दूधामध्ये उपस्थित लॅक्टिक ऍसिड त्वचेमधील मृत कोशिकांना साफ करण्यास मदत करते आणि ताजेपणा आणतो.

Skin Care

मधाचे फायदे


मध त्वचेची मॉइश्चर टिकवून ठेवतो.

Skin Care

बेसन व हळद यांचे गुण

बेसन त्वचेतील जास्त तेल खेचून घेतो. हळदमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत, जे त्वचेला स्वच्छ ठेवण्यात मदतकरक ठरतात.

Skin Care

पेस्ट


सर्व साहित्य एकत्र करून पातळ पेस्ट तयार करा. ही मिश्रण थोडा वेळ चेहऱ्यावर लावा.

Skin Care

चेहरा साफ करा


चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर त्वचेमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी मॉइस्चरायझर लावणे गरजेचं आहे.

Skin Care

सावधगिरी


हा एक नैसर्गिक उपाय असल्याने सामान्यतः तो सुरक्षित आहे

Skin Care

Lipstick Hacks: तुम्हाला मॅट लिपस्टिकला ग्लोसी लूक द्यायचा आहे का? मग या सोप्या ट्रिक्स नक्की ट्राय करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lipstick Hacks | Saam Tv
येथे क्लिक करा