SANJAY raut  Saam Tv
Video

Sanjay Raut: नव्या हिंदुत्वाच्या मुल्लांनी मला शिकवू नये; संजय राऊत राज्यसभेत कडाडले,VIDEO

Waqf Bill Amendments: राज्यसभेत आज संजय राऊत यांनी वक्फ विधेयकावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Omkar Sonawane

देशाच्या राजकारणात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे वक्फ बोर्ड. लोकसभेत काल मध्यरात्री वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. याच विधेयकावर आज राज्यसभेत दिवसभर चर्चा सुरू होती. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तुफान टोलेबाजी केली. तुम्ही खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का? अशी टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत हे आज राज्यसभेत चांगलेचआक्रमक झाले होते.

सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला असला तरी आता तेच वक्फ बोर्डासंदर्भात मुसलमानांसाठी विशेष काळजी घेत आहेत. मला वाटायचं आम्ही हिंदू राष्ट्र बनवणार आहोत. पण आता गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नाव एजेंडा सुरू झाला आहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र, गाय बैल मुसलमानांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होता. मी हिंदुत्व वाचले आहे आमचा जन्मच हिंदुत्वासाठी झाला आहे, तुम्ही नवीन हिंदुत्वाचे नवीन मुल्ले बनले आहात असा टोला संजय राऊत यांनी भाजपवर राज्यसभेत लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अवघ्या 10 वर्षांतच हातोडा पुलाला तडे! 11 ठिकाणी भेगा, मोठे खड्डे; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

SCROLL FOR NEXT