sanjay raut  saam tv
Video

Amit shah: अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला; त्यांचा कडेलोट करा, संजय राऊत कडाडले|VIDEO

Sanjay Raut Slams Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे काल रायगड किल्ल्यावर असताना त्यांनी भाषणाच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

Omkar Sonawane

अमित शाहा यांच्याकडून शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान झाला आहे. त्यांचा देखील कडेलोट करा. अमित शाहांनी रायगडावर वारंवार शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. यावरून संजय राऊत यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी अमित शाहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा.

औरंगजेबाच्या थडग्याला शाहांनी समाधीचा दर्जा दिला, छत्रपतींचा उल्लेख 'शिवाजी शिवाजी' असा करण्यात आला. जो आम्ही कधीच करत नाही. औरंगजेबाच्या थडग्याला सुद्धा समाधी म्हणून मान्य देण्यात आली. देशाचे गृहमंत्री बोलतात म्हणजे ती समाधीच मानली पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? मग आता मुख्यमंत्री अमित शाहा यांचा कडेलोट करणार आहे का?असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT