Sanjay Raut On Elections Saam TV
Video

Sanjay Raut On Elections: आगामी निवडणुकीबाबत शंका नाही, राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut On Elections News Today: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठं विधान केलंय. २८८ जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं राऊत म्हणाले.

Saam TV News

विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन इथं बैठक सुरू आहे. २८८ जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभा निवडणूक लढवू. याबाबत कोणीही शंका घेऊ नये. महाविकास आघाडी १८० ते १८५ जागा जिंकणार, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

Maharashtra News Live Update: नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई

AI Scam: आवाज बदलून गंडा घालणाऱ्यांना लगाम कसा लागणार? झोहो CEOचा भन्नाट उपाय; 'वर्बल पासवर्ड' कसे करेल काम, जाणून घ्या

Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT